Monday, September 01, 2025 08:19:19 AM
जगदीप धनखड यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्याआधीच अचानकपणे राजीनामा दिल्याने तर्कवितर्क सुरू झाले. कारण, त्यांच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. 21 जुलैला आरोग्याचे कारण देत त्यांनी पद सोडले.
Amrita Joshi
2025-08-23 11:49:26
डी-मार्ट हे भारतातील सर्वात लोकप्रिय दुकान बनले आहे. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, डी मार्टमध्ये काही वस्तूंची चोरीही होते. इतके सीसीटीव्ही कॅमेरे आणि कर्मचारी असताना कशी बरं ही चोरी होत असेल?
2025-08-22 22:34:25
आता गणपती सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच फुलांचा तुटवडा झाल्याचे समोर आले आहे.
Shamal Sawant
2025-08-22 20:05:59
Rajnath Singh : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे टोळी आणि दरोडेखोर मानसिकतेचे दर्शन घडवले आहे. याचा पाकिस्तान त्याच्या जन्मापासूनच बळी आहे.
2025-08-22 19:38:00
भारताने गुरुवारी पाकिस्तानच्या नेतृत्वावर टीका केली. कोणत्याही "दुष्प्रयासाचे" वाईट परिणाम होतील, असा इशारा भारतानं पाकिस्तानला दिला.
Rashmi Mane
2025-08-14 17:45:15
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (Pakistan Army Chief General Asim Munir) यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्यावर भारत (India) सरकारने प्रतिक्रिया दिली आहे.
2025-08-11 15:45:59
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान शांतता पुरस्कारासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे नामांकन करू शकते अशा अटकळ बांधल्या जात होत्या.
Jai Maharashtra News
2025-06-21 13:09:47
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी मोदी आणि ट्रम्प यांच्यातील फोनवरून झालेल्या संभाषणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की ट्रम्प यांनी फोन करण्याची विनंती केली होती.
2025-06-18 15:29:30
मुनीर यांनी भारताला आव्हान देत 1971 च्या युद्धाचा बदला घेतला जाईल, असा इशारा दिला. यादरम्यान मुनीर यांनी काश्मीरबद्दलही विधान केले. आज असीम मुनीर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.
2025-06-18 14:50:08
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. भारताने पाकिस्तानातील 20 नव्हे तर 27 ठिकाणे उद्ध्वस्त केली. पाकिस्तानने स्वतः त्यांच्या कागदपत्रात यासंदर्भात खुलासा केला आहे.
2025-06-03 16:02:12
सना अवघ्या 17 वर्षांची होती. इस्लामाबादमध्ये सनाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सनावर गोळीबार करून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
2025-06-03 15:41:22
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताची विमाने पडली का? या प्रश्नाला उत्तर देताना सीडीए अनिल चौहान म्हणाले की, खरा मुद्दा पाकिस्तानशी झालेल्या संघर्षात किती विमाने पडली हा नाही तर...
2025-05-31 18:11:28
धूम्रपानावरील बंदी 1 जुलैपासून लागू होईल. बंदी लागू झाल्यानंतर, समुद्रकिनारे, उद्याने, शाळांबाहेरील, बस स्टॉप आणि क्रीडा स्थळांवर धूम्रपान केल्यास शिक्षेची तरतूद असेल.
2025-05-30 17:44:11
गुरुवारी विविध विद्यापीठांच्या कुलगुरू, प्राचार्य आणि वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञांशी बोलताना मुनीर म्हणाले की, हा 24 कोटी पाकिस्तानी लोकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न आहे.
2025-05-30 14:37:25
बलुचिस्तान आर्मीने दावा केला आहे की, अफगाण सैन्याने पाकिस्तानवर हल्ला सुरू केला आहे. अफगाण सैन्याने पाकिस्तानमध्ये प्रवेश केला आहे. बीएलएने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
2025-05-29 19:35:42
पाकिस्तान मुस्लिम जगाला आणि अरब देशांना चुकीचा संदेश देत आहे की ते एकमेव मुस्लिम राष्ट्र आहे आणि भारतात मुस्लिमांसाठी कोणतेही स्थान नाही. हे पूर्णपणे चुकीचे असल्याचं ओवैसींनी म्हटलं आहे.
2025-05-29 15:33:31
एलोन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'बिग ब्युटीफुल' कर विधेयकावर उघडपणे टीका केली, त्यानंतर ट्रम्प आणि मस्क यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या.
2025-05-29 11:27:49
सूर्य रडार (अँटी-स्टिल्थ रडार) हे भारतात बनवलेले पहिले स्वदेशी रडार आहे, जे हवेत F-22, F-35 सारख्या स्टेल्थ लढाऊ विमानांना पकडू शकते.
2025-05-28 20:58:10
उद्या म्हणजेच गुरुवारी पाकिस्तानच्या सीमेवरील राज्यांमध्ये नागरी संरक्षण मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. मॉकड्रिल दरम्यान, लोकांना युद्धादरम्यान कसे टिकून राहायचे हे शिकवले जाईल.
2025-05-28 18:27:26
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे केवळ पाकिस्तानचे लष्करप्रमुखच नव्हे तर पाकिस्तानी लष्कराचे 4-5 उच्च अधिकारीही सहभागी होते. पाकिस्तानी लष्करात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने याबाबत मोठा खुलासा केला आहे.
2025-05-28 16:57:43
दिन
घन्टा
मिनेट